घरच्या घरी बनवा इंद्रधनुष्यासारखे रंग दिसणारी लॅम्प शेड

लाइट लावला की मस्त इंद्रधनुष्यी प्रकाश पडावा असं वाटतं का तुम्हाला? मग असा लॅम्पशेड तुम्ही स्वत:च बनवा. कृती अगदी सोपी आहे.