माझं टाइमटेबल मीच बनवणर पण आई बाबा ऐकतच नाही!
कशाला किती वेळ द्यायचा हे मला चांगलं समजतं. पण माझं टाइमटेबल आईबाबांना पटतंच नाही! ते म्हणतात खेळ जास्त अभ्यास कमी असं कसं?