लहान मुलांनाही टेन्शन येतं.पण मोठ्यांना ते समजतच नाही!

मोठ्यांना टेन्शन आलं की ते घालवण्यासाठी ते उपाय शोधतात. पण मुलांनाही टेन्शन येतं ते मोठे मान्यच करत नाही. मुलांच्या टेन्शनवरही काही उपाय आहेत की नाही?