चपळ होण्यासाठी माकड्यासारख्या उड्या मारता यायला हव्यात!

उड्या मारल्या की आई -बाबा माकडचाळे बंद करायला लावतात, पण शरीराची चपळता वाढवायची असेल तर माकडचाळे खूप उपयोगी पडतात.