बेडकासारख्या उड्या आपण का म्हणून मारायच्या?

शिक्षा म्हणून शाळेत आपण बेडूक उड्या मारल्या असतील. आता फिट राहण्यासाठी व्यायाम म्हणून बेडूक उड्या मारायलाच हव्यात. बघा जमतात का?