आई-बाबांच्या भांडणाचा मला खूप त्रास होतो. मी काय करु?

आई बाबा भांडत असतील तर ना अभ्यासात लक्ष लागतं, ना खेळामध्ये.सतत भीती वाटते,ताण येतो.पण तुम्ही भांडू नका हे आई बाबांना कोण आणि कसं सांगणार?