अभ्यास करायचा तर वह्या पुस्तकं लागणार, मग झाडं कशी वाचणार?

अभ्यास नीटपणे करण्याची सवय लावली तर आपण झाडं वाचवू शकतो. कागद वापरुनही झाडं वाचवण्याचे पर्याय आहेत. ते कोणते?