घोडे उभ्या उभ्या झोपू शकतात! पण ते खाली कसे पडत नाहीत?
घोडे, हत्ती, झेब्रा यासारखे काही प्राणी उभ्या उभ्या देखील झोपू शकतात. उभ्याने झोपणं त्यांना कसं बरं शक्य होत असेल?