अभ्यासातली अडचण सोडवण्यासाठी मुलंच करतात एकमेकांची मदत!
दोऱ्याचा पाडा येथील शाळेत जी मुलं अभ्यासात मागे असतात, त्यांच्या मदतीला त्याच शाळेतली मुलं पुढे येतात. दत्तक मित्र हा फार भारी प्रयोग आहे!