मला केस वाढवायचे आहेत पण आई म्हणते मला वेळ नाही!

आईच्या वेळेचा आणि माझे केस वाढवण्याचा काय संबंध.. तिला वेळ नाही म्हणून मी केस वाढवायचे नाही हा तिचा आग्रह.पण असं कसं?

मनाप्रमाणे केस वाढवले तर लगेच आम्हाला छपरी का म्हणता?

मुलांनी केस बारीकच कापावे असं कंपल्शन शाळेत का असतं ? केस काप केस काप म्हणून शाळा मुलांच्या का मागे लागतात? शाळेला मुलांच्या केसांचा काय त्रास होतो?