नदी डोंगरातून निघते समुद्राला मिळते. पण लुनी नदी मधेच कुठेतरी हरवते!

लुनी नदी तिच्या प्रवासात बदलते आणि प्रवासातल्या एका टप्प्यावर लुनी नदी दिसेनाशी होते. ही नदी हरवते यामागे आहे एक विशिष्ट कारण!