आपण शेतकरी बनण्याचा अनुभव घ्यायचा का? त्यासाठी काय करायचं?
आपल्या गॅलरीतल्या , अंगणातल्या कोपऱ्यात एक दोन कुंड्यामध्ये काहीतरी पेरायचं का? आपल्या हातानं आपल्यासाठी भाजी उगवायची का?