पौष्टिक खाऊच्या डब्याला कशाला आईला त्रास? हा खाऊ तुम्हीच केला तर!
छोट्या सुटीच्या डब्यात तुम्ही स्वत: तयार केलेला पौष्टिक खाऊ नेऊ शकता. लहान मुलांनाही बनवता येईल असा सोप्या खाऊचा पर्याय आहे.