संपूर्ण आकाश झालं लालेलाल! बल्गेरियाच्या आकाशात झाली जादू!

बल्गेरियाच्या आकाशात लाल रंग तर पोलंड, स्लोव्हाकिया देशात आकाशात हिरवा रंग.. आकाशात ही रंगाची जादू कोणी केली?