आई आजोबांना सारख्या सूचना का देते? छोट्याशा जेडेनला पडला मोठा प्रश्न!

आपल्याशी खेळणारे, मस्ती करणारे आजोबा जेडेनला खूप आवडतात. पण जेडेनच्या आईला मात्र आजोबांची वेगळीच काळजी असते .ती कोणती?