१५० वर्षांपूर्वी नष्ट झालेली महाकाय कासव त्यांच्या मूळ घरी कशी परतली?
विज्ञानाच्या सहाय्याने नैसर्गिक चमत्कारही घडतात. असाच चमत्कार गॅलापागोसच्या फ्लोरेना बेटावर झाला. कासवांपाठोपाठ तेथील मूळ प्राणी पक्षीही बेटावर परतू लागले.