कोट्यावधी लिटर पाण्याची बचत करणारी गर्विता गुल्हाटी

‘एका वेळी अर्धा ग्लास पाणी’ हा नियम पाळला तर आपण वाया जाणारं कोट्यावधी लिटर पाण्याची बचत करु शकतो, हा धडा एका तेरा वर्षाच्या मुलीनं शिकवला.