खेळ जुना पण धम्माल आणणारा. खेळा डब्बा ऐसपैसचा मजेदार खेळ

डब्बा ऐसपैस या नावावरून आपल्याला थोडी कल्पना आलीच असेल ती म्हणजे या खेळासाठी लागणारी सामग्री म्हणजे निरुपयोगी डब्बा किवा नारळाची करवंटी.