वर्गातली मुलं त्रास देतात, एकटे पाडतात, भीती दाखवतात! काय करू?
आपल्याच वयाची, आपल्याच वर्गातली मुलं कधी कधी खूप त्रास देतात, चिडवतात. कोणाला आपल्याशी मैत्री करु देत नाही. शाळेत एकटं कसं राहायचं?