अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांनाच खरमरीत पत्र लिहिणारी मारी कोपेनी आहे कोण?

दूषित -विषारी पाण्यामुळे लोकं आजारी पडू लागले, मृत्यूमुखी पडू लागले तेव्हा आठ वर्षांची मारी कोपेनी पुढे आली. एवढी हिंमत या लहान मुलीकडे आली कुठून?