चार वर्षानंतर फु बाओ जाणार आपल्या घरी. म्हणजे कुठे जाणार?
जिने आपल्याला आनंद दिला तिला निरोप देण्यासाठी, गुड बाय म्हणण्यासाठी हजारो लोक भर पावसात चार चार तास उभे राहिलेत. ती फु बाओ आहे तरी कोण?