मेफ्लाय कीटकांकडे असतं फक्त एक दिवसाचं आयुष्य! या एका दिवसात ते काय काय करतात?
एका दिवसाची किंमत काय असते ते आपल्याला कळणार नाही आणि मेफ्लाय कीटकांना ते सांगता येणार नाही. पण अख्खं आयुष्य एका दिवसात जगून मेफ्लाय नावाचा कीटक संपून जातो. मेफ्लायच्या छोट्या आयुष्याची गोष्ट.