मी शाळेत जातो म्हणून मी इन्स्टावर जायचं नाही.. ते का?
इन्स्टावर अकाउण्ट आहे म्हणून आई बाबा चिडतात, काळजीत पडतात. इतक्या लहान वयात इन्स्टा नको फेसबुक वापर म्हणतात. कोण बरोब आई बाबा की मी?