मोठ्या माणसांचा राग आला तर त्यांना सांगायचं कसं? एक भारी आयडिया आहे!

मोठ्यांना आपला राग आलाय हे ते जेव्हा आपल्यावर रागवतात तेव्हा आपल्याला कळतंच पण आपल्यालाही मोठ्यांचा राग आलेला आहे हे त्यांना कसं सांगायचं?