माझ्या आजूबाजूला माणसं असूनही मला एकटं पडल्यासारखं का वाटतं?

इतर सगळे मस्त आनंदी असतात , कामात असतात आणि आपण मात्र एकटे उदास बसलेलो असतो. हा एकटेपणा घालवणं आपल्याच हातात असतं, ते कसं?