आई-बाबा भावंडांमध्ये मोठ्यांनाच का रागवतात? लहानांना का नाही?

लहान भावंडांनी चूक केली,त्रास दिला तर आई बाबा त्यांना सांभाळून घेतात पण मोठ्यांना मात्र बोलतात.रागवतात.हा अन्याय नाही का?