जगप्रसिध्द अशा एडिंबर्ग बुक फेस्टिव्हलचं निमंत्रण ग्रेटा थनबर्गने का नाकारलं?

एडिंबर्ग बुक फेस्टिव्हलमध्ये भाषण करण्यासाठी ग्रेटा थनबर्गला आमंत्रण येतं. पण ग्रेटा या आमंत्रणाला नकार देते. ग्रेटाचं म्हणणं तरी काय?