घर, इमारती मजबूत करणारे सिमेंट तयार होताना होते एक घातक गोष्ट

बांधकाम मजबूत होतं ते सिमेंटमुळे . पण सिमेंट तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये पृथ्वी मात्र तापते.. ती कशी?

आपल्या पृथ्वीला ताप आलाय? तो कसा आणि कोणामुळे?

आपल्या जगण्यासाठी पृथ्वीला गरमी हवीच असते. पण आता मात्र माणसाला आणि प्राण्यांना चटके बसावे इतकी ती गरम झालीये. पृथ्वीचा ताप कोण आणि कसा उतरवणार?