पेपर सोडवताना मधे मधे पाणी प्यायल्यास खरंच मार्क्स चांगले मिळतात का?
पेपरला जाताना पेन पेन्सिल, कंपास सोबत पाण्याची बाटली नेणंही महत्त्वाचं असतं. पाण्याचा आणि पेपर चांगला लिहिण्याचा जवळचा संबंध असतो असं संशोधन सांगतं.