डाॅ. डीप सी यांनी खोल समुद्रात १०० दिवस मुक्काम ठोकला.

समुद्रात खोलवर पाण्यात राहून डाॅ. डीप सी यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये आपलं नाव कोरलं. १०० दिवसांच्या मुक्कामात त्यांना काय दिसलं.