लहान मुलांना माहितीये, पण मोठ्या माणसांना माहिती नाही असं सिक्रेट कोणतं?
ज्यांच्यात आजवर एकदाही भांडण झालेलं नाही असे मित्रमैत्रिणी नसतातच. काही जण कधीतरीच भांडतात आणि काहीजण तर सारखे भांडतात.