दिल्लीच्या पहिल्या भेटीत थेट कर्तव्यपथावरुन पाहिलेला प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारीची परेड मी टीव्हीवर बघायची. यंदा मला ती दिल्लीत कर्तव्यपथावरुन बघायला मिळाली. तो दिवस मी कधीही विसरु शकणार नाही.