संकटात सापडलेल्या बाबांना मदत करण्याऱ्या एका मुलीची गोष्ट!

एका सत्यघटनेवर आधारित गोष्ट असलेला सफर हा लघुपट. शेतकरी असलेल्या बाबांची आणि त्यांच्या मुलांची एक साधी पण वेगळी गोष्ट सांगतो.