२४ तासांपैकी २२ तास झोप. कोआला एवढा आळशी कसा?
कोआला ऑस्ट्रेलियातील अतिशय गोंडस प्राणी आहे. एरवी जड पावलांनी चालणारा आळशी वाटणारा वेळ पडल्यास ताशी ३० कि.मी वेगाने धावतोही!