माझ्या कुरळ्या केसांवरुन मला मैत्रिणी ‘मॅगी’ म्हणून चिडवतात. मी त्यांना चिडवलं तर?
मैत्रिणी असूनही दिसण्यावरुन त्या जेव्हा माझी मजा उडवतात तेव्हा चिडचिड होते, त्यांचा फार राग येतो. त्यांच्याशी मैत्री तोडून टाकवीशी वाटते. मी नेमकं काय करायला हवं!