गोष्टीतल्या कावळ्यांसारखेच खरेखुरे कावळेही धूर्त आणि हुशार असतात का?
कावळ्यांच्या मेंदूचा आणि बुध्दिमत्तेचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी,अभ्यासकांनी कावळे हुशार, चतुर असल्याचं दाखवून दिलं आहे.