मनासारखं करण्यासाठी घरात तयार करा स्वत:चा कोपरा. तो कसा?

आपण काहीही केलं तरी घरातल्यांना तो पसाराच वाटणार, आपल्या सुट्यांच्या नावानं बोटं मोडली जाणार. आता या पसाऱ्यावरचा सोपा उपाय आपणच शोधायला हवा.