डाॅल्फिन्सनी ठरवलं आता माणसांना धडा शिकवायलाच हवा!

एक दोन नव्हे एकदम २०-२५ डाॅल्फिन्स चिडून माणसांच्या बोटीपाशी आले आणि मग काय डाॅल्फिन्सना बघून माणसांची दातखिळीच बसली.नोझी आणि तनिषा भाग ३