१४ वर्षांच्या काल्याने जगाला कौतुक वाटावं असं केलं धाडस!
तो केवळ १४ वर्षांचा. समोर संकट दिसत असताना तो घाबरुन मागे झाला नाही. उलट जिवाची पर्वा न करता त्याने थेट हाडं गोठवणाऱ्या समुद्रात उडी घेतली.