देशावर बॉम्ब हल्ले होताना आनंदाने खेळणाऱ्या मुलांची गोष्ट

बॉम्बहल्ले होताहेत, आकाशात मिसाईल्स उडताहेत आणि युक्रेनमध्ये, इराणमध्ये मुलं खेळण्यात गुंग आहेत…युध्द सुरु असलेल्या देशातली मुलं कशी खेळतात, त्यांना कोण खेळवतं?