पुस्तक वाचनाची आवड निर्माण करणारे लटकते-झुलते-फिरते वाचनालय!

मुलांना वाचतं करण्यासाठी मी शाळेत नवनवीन युक्ता राबवल्या. आज माझ्या शाळेतील प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलाला वाचनाचा लळा लागला आहे.