भूतानमध्ये ट्रॅफिक सिग्नल नाही, तरीही तिथे ट्रॅफिक जाम होत नाही!

रस्त्यावरच्या ट्रॅफिकला शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल लागतोच.. पण मग भूतान देशात  ट्रॅफिक सिग्नलशिवाय काम कसं भागतं? वाहतुकीला शिस्त कोण लावतं?