सोशल मीडियावर मुलांना नो एन्ट्री! ऑस्ट्रेलियात सरकारने केलेला कायदा काय सांगतो?
आईबाबांना न जुमानणाऱ्या मुलांच्या हातातला मोबाईल सरकारनेच काढून घेतला तर? हे ऑस्ट्रेलियात झालं आहे. जगातले इतर देशही यावर गंभीरपणे विचार करत आहेत.