आईच्या-ताईच्या वापरात नसलेल्या बांगड्यांपासून पेनस्टॅण्ड बनवा!

आपल्याला हवी असलेली प्रत्येक वस्तू दुकानातूनच आणायला हवी असं नाही. घरात वापरात नसलेल्या वस्तूंपासून आपण अनेक गोष्टी तयार करु शकतो.