८ तास पंखांची फडफड न करता उडणारा अल्बाट्रोस पक्षी आहे की विमान?

सलग एक वर्षापेक्षा जास्त काळ उडत राहणारा पक्षी ही फॅण्टसी नाही. खरं तर हेच पक्षी जगातलं खरंखुरं आश्चर्य आहे! हे पक्षी कसे जगतात?