एकदा काय झालं

मंटू अळीला थेट घरीच घेऊन येतो. अळी सुरक्षितही राहायला हवी यासाठी मंटू एक सेफ जागा शोधतो. ती कोणती? मंटू आणि अळी भाग ३
गवतात पडलेल्या अळीला कुठे जायचं तेच कळत नव्हतं. मंटू अळीची सुटका करतो. पण मंटूच्या हातातही अळीला सुरक्षित वाटत नाही. मंटू आणि अळी भाग २
बागेत खेळताना शबानाच्या पाठीवर अळी पडते. पण कोणीच ती अळी काढायला पुढे येत नाही. मग शबानाची मदत कोण आणि कसं करतं? मंटू आणि अळी भाग १
पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारं अथर्वच्या ग्रूपचं नाटक उत्तम सादर झालं. पण या नाटकाला पहिलं बक्षीस मात्र मिळालं नाही. अथर्वच्या ग्रूपचं काय चुकलं?
उद्या आपण जिवंत राहण्यासाठी आज आपण मधमाशा पाळणं अत्यंत आवश्यक आहे. गायत्री असं का म्हणतेय? तिला हे कोणी सांगितलं?
आपणच कसे भारी असं दोघांनाही वाटायचं. एकमेकांच्या चुका काढून भांडण व्हायचं. पण शेवटी रेनकोट आणि छत्रीत मैत्री झालीच!
ग्लोबल वाॅर्मिंगमुळे वेगाने बर्फ वितळला तर काय होईल? हे अनुभवण्यासाठी आदित्यने घरी प्रयोग केला. आणि घोटाळा झाला. असं काय केलं आदित्यने?
“आमचा पतंग आभाळात गेला तर आम्ही पेच खेळू… आणि त्यात आम्ही हरू…” रिया म्हणाली. “त्याची काळजी तुम्ही करू नका.” कबुतर म्हणालं, “तुम्ही जर नायलॉन मांजा वापरणार नाही असं प्रॉमिस केलंत तर तुमचा पतंग आभाळात जाईल आणि तुम्ही पेच जिंकाल!” “कसं काय?” “ते आमच्यावर सोडा…” रिया आणि अयानने एकमेकांकडे बघितलं आणि म्हणाले, “मग आम्ही तसं प्रॉमिस ... Read more