अभ्यास

दहावीनंतर काय हे अजून पक्कं झालं नाही म्हणून पुढे काही करताच येणार नाही असं नाही! हे ठरवणं अवघड तर मुळीच नाही!
पेपर छान गेलाय असं वाटत असतानाच आपण केलेल्या चुका लक्षात यायला लागतात. या चुका का होतात? हे टाळता येणं शक्य आहे का?
ऐन परीक्षेच्या आधी घाईघाईने अभ्यास करणे, पाठांतर करणे या सवयींमुळे फायदा होत नाहीच उलट तोटाच होतो. या सवयी बदलल्यास परीक्षा अवघड वाटत नाही!
मोठं व्हायचं आहे पण अभ्यास नकोसा वाटतो. प्रगती करण्यासाठी अभ्यासाशिवाय इतर कोणते मार्ग असतात का? अभ्यासाला एवढं महत्व का देतात?
परीक्षेच्या काळातला अभ्यास जास्त नेमका हवा. थोड्या वेळात जास्त अभ्यास करायचा तर कधी कोणता अभ्यास करायचा याचं काटेकोर नियोजन करायला हवं!
सर्व विषयांचा रोज अभ्यास कसा शक्य आहे? पण तरीही सर्व अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करायचा असेल तर टाइम टेबल बनवणं गरजेचं आहे. ते करणं सोप्पं आहे.
शाळेत शिकवलेलं नंतर नीट आठवलं तरच अभ्यास होईल. पण वर्गात शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्षच नसेल तर अभ्यास कसा होईल. या समस्येवर उपाय आहेत.
अभ्यास इतका अवघड वाटतो की अभ्यास करावासाच वाटत नाही. नापास होण्याची भीती वाटते. मन लावून अभ्यास करायचा आहे पण कसा तेच समजत नाही!