वाशिम जिल्ह्यात माहुली गावचे निखिलकाका वन विभागात काम करतात. त्यांनी या उन्हाळ्यात चक्क पंधरा लाख बिया जमवल्या. एका झाडाची हजार झाडं करायची जादू
त्यांना येते. तुम्हालाही येईल.
कार्बन डायऑक्साइपेक्षाही जास्त उष्णता धरुन पृथ्वीला गरम करणारा, पूर, दुष्काळ, वादळं आणि उष्णतेच्या लाटा या संकटांनाकारणीभूत ठरणाऱ्या या मिथेन वायूला आता आवर घालायला हवा.. पण कसा?
डायमंडबॅक टेरापिन ही कासवांची विशिष्ट प्रजाती. समुद्र किनाऱ्यावर आधी पाहिलेली ही कासवं गेली कुठे? या प्रश्नाच्या शोधातून जियाला या कासवांना वाचवण्याचं उत्तरही सापडलं. ते कोणतं?
पिकं भरपूर यावीत, छान हिरवीगार आणि मोठी व्हावीत यासाठी पिकांना युरिया आणि नायट्रोजन खत घातलं जातं. का तर ते सुपर हिरो असतात म्हणून. पण पृथ्वीशी मात्र व्हिलन प्रमाणे वागतात. ते कसे?
नुसते प्रश्न विचारतात, सूचना देतात, रागावतात.. असं आई बाबांबद्दल फक्त तुम्हालाच वाटतं असं नाही, ते तर सगळ्याच मुलांना वाटतं. पण असं वाटणं हे चूक असतं की बरोबर?