चंद्रयान ३ चंद्रावर उतरलं; आता पुढे काय होणार? चंद्रयान ३ काय करणार?

१४ दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन ६ चाकांचा आणि २६ किलोंचा प्रग्यान रोव्हर चंद्राबाबतची अनेक रहस्यं जगासमोर उलगडणार आहे.