मला सगळंच खायला आवडतं, म्हणून मी काही बकरी का?

आईने केलेल्या सर्व भाज्या, पदार्थ मी आवडीने खाते ही खरंतर चांगली गोष्ट आहे ना? पण मला माझे मित्र मैत्रिणी बकरी म्हणून का चिडवतात!